Read bhindi: लाल भेंडी लागवड माहिती ! मिळतोय जास्तीचा भाव

Read bhindi
Read bhindi

Read bhindi: लाल भेंडी लागवड माहिती !मिळतोय जास्तीचा भाव

Read bhindi: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सध्या 
शेतात पारंपरिक पिके घेण्याकडे सर्वांचा लक्ष आहे. यामुळे शेतकरी आधुनिक झाला आहे या मधुन शेतकरी चांगले उत्पादन ही मिळवतात. शेतकरी आता वेगवेगळ्या रंगाच्या भाज्यांची शेती पण करत आहेत. हिरव्या रंगाच्या भाज्या आता वेगवेगळ्या रंगात मिळत आहेत.

आणि या भाज्यांना बाजारात मागणी पन मोठी आहे. हिराव्य रंगाच्या शिमला मिर्ची सोबत पिवळी आणि लाल रंगाची शिमला मिर्ची सुध्दा बाजारात आली आहे. त्याचबरोबर  आपण हिरव्या रंगाची भेंडी बघितली असेल आता बाजारात लाल रंगाची भेंडी देखील आली आहे. 

हिराव्य रंगाच्या भेंडी पेक्षा लाल रंगाची भेंडी ला बाजारभाव जास्त आहे. Read bhindi
त्यामुळे शेतकरी याची शेती मोठ्या प्रमाणात करुन चांगला नफा कमावतात. 
लाल रंगाची भेंडी देखील हिरव्या रंगाच्या भेंडी प्रमाणेच लागवड केली जाते आणि लाल भेंडी चे पिक 40 ते 45 दिवसात यायला सुरवात होते त्याची रोपे देखील हिरव्या रंगाच्या भेंडी प्रमाणे 1.5 ते 2 मीटर  उंच असतातअसतात आणि 'काशी लालमा' ह्या जातीची ही भेंडी आहे. 

भारतीय शेतकरी आता पारंपरिक शेती आणि तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन शेती माहिती पध्दतीने आपले उत्पन्न वाढवत आहेत. आता शेतकरी लाल भेंडी ची लागवड करत आहे यासारख्या  पिकाची लागवड करून शेतकरी दुप्पट नफा कमावतो. Read bhindi

एक एकर लाल रंगाच्य भेंडी ची लागवडीमध्ये 50ते 60 क्विंटल उत्पादन सहज शेतकर्याना मिळु शकतो. हे पिक वर्षात रब्बी हंगामात आणि खरीप हंगामात घेता येते म्हणजे वर्षातुन 2 वेळी घेता येते लाल रंगाची भेंडी चार ते पाच महिने उत्पादन देते, त्यामुळे शेतकर्याला चांगला नफा मिळतो. 

Read bhindi


शेतकऱ्यांच्या कमी जागरुकतेमुळे लाल रंगाच्या भेंडी ची लागवड भारतात कमी होते. तर शेतकरी मित्रांनो आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला लाल भेंडी शेती बद्दल माहित देत आहोत. लाल भेंडी ची लागवड उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, राजस्थान या राज्यात लाल भेंडी चे उत्पादन घेतले जाते. 

लाल रंगाच्या भेंडी लागवडीसाठी योग्य मातीची जमीन

चांगल्या उत्पादनासाठी शेतातील पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आणि लाल रंगाच्या भेंडी लागवडीसाठी वालुकामय चिकन माती उत्तम आहे. आणि देशातील सर्व राज्यामध्ये लाल रंगाच्या भेंडी ची लागवड केली जाऊ शकते, आणि तुम्ही ही याची लागवड करून चांगला नफा मिळउ शकता. 

लाल रंगाच्या भेंडी चे चांगले वान

तर शेतकरी मित्रांनो या मध्ये दोन चांगली वाने आहेत आणि या वाहनांची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमावत आहेत. 
ही वाने पुढील प्रमाणे आहेत-

1.काशी लालिमा
2.आझाद कृष्णा

23 वर्षेच्या कालावधी नंतर भारतीय भाजी संशोधन संस्था , वाराणसी उत्तर प्रदेश ला या लाल रंगाच्या भेंडी चे वान विकसित करण्यात यश मिळाले. लाल भेंडी च्या या दोन जाती विकासासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी 1995-96 पासून काम केले होते. त्याची लांबी सुमारे 10 ते 15 सेमी आणि जाडी 1.5 ते 1.6 आहे. या दोन्ही जातीच्या  भेंडी च्या आतील फळांचा रंग हा लाल असतो आणि लाल भेंडी मध्ये पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.

 लागवड करण्यासाठी चांगली वेळ

लाल रंगाच्या भेंडी ची "Read bhindi"लागवड माती फिरवणार्या नांगराच्या सहाय्याने शेताची 2 ते 3 वेळा नांगरणी करावी त्यानंतर शेत उघडे ठेवावे. लाल भेंडी ची लागवड वर्षातुन दोन दा करता येते लाल रंगाच्या भेंडी ची लागवड फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्या पासून मार्च च्या अखेरीस आणि जून ते जुलै पर्यंत शेतात पेरणी करता येते. 

शेतात एकरी जुने 15 क्विंटल कुजलेले शेणखत टाकावे. 
त्यानंतर शेताला पाणी देउन नांगरणी करावी माती कोरडी पडू लागली की मंग रोटावेटर च्या सहाय्याने 1 ते 2 वेळा नांगरणी करुन शेतात ठिगळे लाउन शेत समतल करावे.