Bhindi kid niyantran-भेंडी पिकावरील कीड नियंत्रण 


Bhindi-kid-niyantran



भेंडी पिकाचे रसशोषक किडी व फळ पोखणाऱ्य अळीच्य प्रादुर्भावामुळे सुमारे 40 ते 50 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

हे करण्यासाठी अकातमिक कीड नियंत्रण करावे.


फळे पोखरणारी अळी.         शेती माहिती


(हेलिकोव्हपरा अर्मिजेरा )


अंड्यातून पाच ते सात दिवसात अळी बाहेर पडते.

 ती फळा नंतर  आणि मीच आकाराचे चित्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे शरीर आठ ठेवून आतील भाग खाते.Bhindi kid niyantran

 अळीची पूर्ण वाढ होण्यास 14 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो.

 ही कीड बहुभक्षी असून भेंडी शिवाय हरभरा मिरची टोमॅटो इत्यादी अनेक पिकांवर उपजीविका करते .

प्रौढ मादी पतंग झाडांच्या कोवळ्या शेंड्यावर कळ्यावर व फळावर 300 ते 500 अंडी देते.

 अळीचा रंग हिरवट असून तिच्या शरीरावर तुरळ केस व तुटक अशा गरोदर रेषा असतात.

 आणि जमिनीत झाडांच्या वेस्टन कशा अवस्थेत जाते.


पांढरी माशी      Bhindi kid niyantran


या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषतात अधिक प्रादुर्भावांमध्ये पाणी पिवळी पडतात.

 प्रौढ कीटकांच्या शरीरातून गोड चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतो.

 त्यावर कल्य  बुरशीचीच वाढ होते झाडांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळा आल्याने झाडांची वाढ खुंटते उत्पादनात घट येते.

 ही कीड येलोवेन मोजेक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार ही करते.

 रोगाचा प्रसार जास्त झाल्यास 50% पेक्षा जास्त नुकसान होते .


मावा 


भेंडीची पाणी व कोवळ्या भागातून ही कीड रस .

शोषते ही कीड आपल्या शरीरातून मधासारखी गोड व चिकट पदार्थ पानावर सोडते .

त्यावर कल्या बुरशीची वाढ होते .

झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम पडतो.

 त्यामुळे झाडाची वाढ खुंटते ही कीड विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते.


तुडतुडे 

प्रादुर्भावग्रस्त पाणी पिवळसर आणि चिडल्यासारखे वाटतात.

 पिले-  पांढरे फिकट हिरवी असून ती रूपे चालतात .

प्रौढ तुडतुडे -पाथरी सारखा आकार फिकट हिरवा रंग समोरील पंखाच्या वरील भागात एक एक काळा ठिपका असतो.

 पिल्ले व प्रौढ - सहसा पानाच्या खालील पृष्ठभागावर राहून पेशीमधील रस शोषतात.


शेंडी व फळे पोखरणारी अळी 


सुरुवातीच्या काळात या किडीची अडी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंडी पोखरून आत भुयार तयार करते.

 प्रादुर्भावग्रस्त पोंगा मलूल होऊन खालच्या दिशेने लूम होतो व नंतर वळतो ही भेंडीवरील सर्वात नुकसान कारकीर्द असून वर्षभर कार्यक्षम असते .

जास्त आद्रता व उष्ण तापमान या किडीला पोषक असते.

 अळी तपकिरी रंगाची असून शरीरावर काळे तांबडी ठिपके असतात आणि पोखरलेल्या कळ्या व फुले वाळून खाली पडतात.

 फळावर अळी केलेले चित्र आणि तिची विस्था दिसते.

 प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत रंगाची आकाराची होतात फळांची वाढ होत नाही अशी फळे विक्री योग्य राहत नाही.


एकात्मिक व्यवस्थपन 


फळे पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एचएएनपीव्ही       ( 250 ए लई ) 0.5मिली प्रति लिटर पाण्यात याप्रमाणे सायंकाळी फवारणी करावी.

 रासायनिक कीटकनाशकाची फवारणी किडीची आर्थिक नुकसानाची पातळी मांडल्यानंतर करावे वारंवार एकाच कीटकनाशकाची फवारणी करू नये.

 फवारणी आलटून करावी.


फळे पोखर नारळीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामाची अंडी 40 हजार (म्हणजे दोन ट्रायको कार्ड )प्रति एकर वापरावीत.

निंबोळी अर्क पाच टक्के किंवा आयाळ दिरेक्ट (300 पी पी एम  एच ) पाच लिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

वातावरणात आद्रता असल्यास बिवेरिया बेसियाना एक टक्का डब्ल्यू पी दहा ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारांनी केल्यास शेंडी व फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भावी व्यवस्थापन होईल.

विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी पांढरी माशीचे वेळीच व्यवस्थापन करावे.

पिकांची फेरपालट करावी भेंडी कुळातील कापूस यांची शेती किंवा जवळपास लागवड करू नये.

एलोवेन मोजाकग्रस्त झाडे उपटून व कीडग्रस्त फळे तोडून आतील अळीसह नष्ट करावी. Bhindi kid niyantran

फळ पोखरणारी अळी व शेंडी व फळ पोखरणाऱ्या अळीचे सर्वेक्षणासाठी पाच कामगंध सापळे प्रति हेक्टर लावावेत.

शेतात एकरी दहा पक्षी थांबे लावावेत.

पांढरी माशी व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापडे चार ते पाच प्रति एकरी लावावेत.

सुरुवातीच्या अवस्थेत रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा.

त्यामुळे ढाल किडा काय सोपा सिरफीड मासी भक्षक ढेकूण या मित्र कीटकांचीच संरक्षण होते.

शत्रू किडीचे नैसर्गिकरीत्या व्यवस्थापनास मदत होते.


कीड कीटकनाशकाचे प्रमाण 


प्रति लिटर पाणी प्रतीक्षा कालावधी ( दिवस)


हे प्रमाण यापेक्षा पंपासाठी आहे.


प्रतीक्षा कालावधी म्हणजे रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर ज्या ठराविक कालावधीनंतर पिकांची काढणी करणे सुरक्षित असल्याचा कालावधी या कालावधी आधी पिकांची किंवा फळांची काढणी केली असता त्यावर फवारलेल्या कीटकनाशकाचा अंश राहण्याची शक्यता असते.

Bhindi kid niyantran

रस शोषक किड ( तुडतुडे, मावा, पांढरी माशी) थायमेथोखाजम्म  ( 25 डब्ल्यू जी) 0.3 ग्रॅम 05


फळ पोखरणारी अळी ,तुडतुडे ब्रोफ्लूनीलिड ( 20 % ऐससी)

0.25 मिली 01

  

तुडतुडे, पांढरी माशी डायफेंथुरोन ( 50 डब्ल्यू पी) 1.2 ग्रॅम 05