मका लागवड कशी करावी - maka lagvad Kashi karavi 



maka-lagvad-kashi-karavi


मका पिकाच्या लागवडी साठी हवामान

मका हे पीक उगवण्यासाठी 18 डिग्री सेल्सिअस तापमान योग्य असून त्यपेक्षा जर कमी तापमान असाल तर थंड आणि ओलसरपणामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकांच्या उगवणीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

 मका पिकाची योग्य वाढीसाठी 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान चांगले असते .

परंतु जेथे सोम्य तापमान 25 ते 20 डिग्री सेल्सिअस आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो.

 मका हे उष्ण समशीतोष्ण आणि शीत अशा वेगवेगळ्या हवामानाशी समरस होण्याची क्षमता असणारे पीक आहे.

 समुद्रसपाटीपासून ते 200700 मीटर उंचीच्या ठिकाणी देखील मका लागवड करता येते . maka lagvad Kashi karavi

परंतु पीक वाढीसाठी कोणत्याही काळात धोक्याची हवामान किंवा मकडाधनेक्या समानवत नाही.

35 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर अधिक तापमान असल्यास तर पीक उत्पादनात घट येऊ शकते.

 परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान जर असेल तर कमी आद्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलदारणीवर होऊन उत्पादनात घट येते.


मका पीक साठी लागणारी जमीन

शेतकरी मित्रांनो माक्यासा ठी   मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त अधिक सेंद्रिय पदार्थ असलेली, आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी ,व जलधारणा शक्ती असलेली जमीन चांगली असते.

 विशेषता नदीकाठच्या गाळच्या जमिनीत हे मका पीक फार चांगले येते. maka lagvad Kashi karavi

 पण अधिक आम्ल आणि चोपर अगरक्षारयुक्त जमिनीत मका पीक घेऊ नये.

 व शेतकरी मित्रांनो तसेच दलदलीची जमीन सुद्धा टाळावी.

 जमिनीचा सामोसा 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.

अन्नधान्या व्यतिरिक्त मक्याचा उपयोग लाया ,ब्रेड ,स्टार स्टिक व लॅटिक ,ऍसिड, गुरुकुल, प्लास्टिक, धागे ,गोंद रंग ,इत्यादी बूट पॉलिसी इत्यादी व विविध पदार्थ तयार करण्याकरिता होतो.


मका पिकमधील ग्यवयाची अंतर पिके


• कडधान्ये - उडीद ,मग, चवळी

• तेलबिया - भुईमूग, सोयाबीन

• भाजीपाला - मेथी, गोबी, कोथिंबीर, पालक, इत्यदी

• पेरभात+मका


मका लागवड माहिती

शेतकरी मित्रांनो मका हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक आहे.

पिकाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 1928 किलो प्रति हेक्टर व उत्पादन 13.65 लक्ष टन आहे.

 पीकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे.

maka lagava Kashi karavi 

सुधारित वाणांचा वापर

शेतकरी मित्रहो विविध पक्व होणाऱ्या मक्याच्या संमिश्र व संकरित जाती उपलब्ध असून पाऊस आणि जमिनीच्या मगदूराप्रमाणे योग्य वनाची निवड करावी.

तर मित्रांनो सुधारित वाणांचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.

शेतकरी मित्रांनो मक्याच्या संमिश्र व संकरित जाती या स्थानिक वाहनापेक्षा 60 ते 80 टक्के अधिक उत्पादन देतात.



मका पिकासाठी पूर्व मशागत

हिरवळ खताचे जमीन गाढले असल्यास शेणखताची शेण खताची आवश्यकता भासत नाही.

 शेतकरी मित्रांनो जमिनीची खोल नांगरट करावी.

कुळव्याच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.

शेतकरी मित्रांनो पिकाची दसकटे अवशेष काडीकचरा इत्यादी खोल नांगर टी मुळे जमिनीमध्ये गेल्याच असतात म्हणून जमीन सेंद्रिय पदार्थ मिळतो व जमिनीचा पोत सुधारतो.

शेवटच्या कुळव्याच्या पाळीच्या वेळी हेक्‍टरी दहा ते बारा टन चांगल्या खुललेल्या शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत टाकावे व चांगले मिसळावे.

maka lagavad Kashi karavi


बियाण्याच्या प्रमाण


15 ते 20 किलो प्रति हेक्टर बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियास सोळावे शेतकरी मित्रांनो आता पाणी व्यवस्थापन पाहूया तर मित्रांनो खरीप हंगामात जर चांगला पाऊस असेल तर पाणी द्यायची काही आवश्यकता नाही पण जर पाऊस नसल्यात किंवा पाणी व्यवस्थापन.

पेरणी केल्यानंतर लगेच पाणी द्यावे.

पेरणीनंतर २० ते ४० दिवसांनी पीक पिकाची शासकीय अवस्था

पेरणीनंतर 40 ते 60 दिवसांनी.

दाणे भरण्याची वेळी पेरणीनंतर 70 ते 80 दिवस.


मका पिकमधिल रोग नियंत्रण



रोगाची लागण होऊ न देण्यासाठी अशी काळजी घ्या - 

पेरणी योग्य वेळेत करावी.

 उत्तम निचऱ्याची जमीन मका लागवडीसाठी निवडावी ेतकरी मित्रांनो प्रतिहेक्‍टरी झाडाची संख्या योग्य प्रमाणात ठेवावी.


उपाय -  शेतकरी मित्रांनो जर रोगाची लक्षणे दिसून येतात 75 टक्के कॅप्टन बारा ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात जमिनीतून दिसल्यास पीथियम खोडं उजव्या रोगाचे नियंत्रण करणे शक्य होते.

maka lagvad Kashi karavi 


तर मका पिकाचे उत्पादन किती येते ?

शेतकरी मित्रांनो मका पिकाची सर्वसाधारणपणे संमिश्र वाहनापासून हेक्टरी 50 क्विंटल व संकरित वाणापासून हेक्‍टरी 95 ते 100 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.


मका पिकाची काढणी व साठवणूक


शेतकरी मित्रांनो त्यासाठी ताटे न कापता प्रथम कणसे सुरु करून घ्यावीत आणि सोललेली कणसे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगली वाढवण्यास ठेवावेत.

 धान्यासाठी मका पिकाची काढणी कंसा वरील आवरण पिवळसर पांढरे व आणि दाणे तनक झाल्यावर करावी.

मका काढणे पिक पूर्ण पक्व होण्यापूर्वी म्हणजे दाण्यात 25 ते 30 टक्के पर्यंत ओलाव्याचे प्रमाण असताना करण्यात येते.

सोनणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण दहा-बारा टक्के इतकी होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणूक मध्ये किड्याची नुकसान होणार नाही.



तर शेतकरी मित्रांनो आपण या लेखात मका लागवड कशी करावी - maka lagava Kashi karavi याची माहिती बघितली आहे.धन्यवाद