काकडी लागवड माहिती आणि व्यवस्थापन - kakdi lagvad mahiti 


Kakdi-lagvad-mahiti


काकडीच्या सुधारित जाती


पुना खिरा - शेतकरी मित्रांनो या जाती मध्ये हिरवे आणि पिवळट लांबट फळे येणारे दोन प्रकाराचे बियाणे बाजारात मिळते.

 ही लवकर येणारी जात असून फळे आखोळ असतात.

 ही जात उन्हाळी हंगामात चांगली असून हेक्‍टरी उत्पादन 13 ते 15 टन मिळते.



प्रिया - ही संकरित जात असून फळे रंगीत हिरवी व सरळ असतात एक तरी उत्पादन तीस ते पन्नास टन मिळते.



शीतल वाण - तर शेतकरी मित्रांनो ही जात डोंगर उताराच्या हलक्या आणि जास्त पावसाच्या प्रदेशात चांगली वाढते.

कोवळ्या फळाचे वजन २० ते २५० ग्राम असते हेकटरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते.

बी पेरणी पासून 45 दिवसांनी फळे चालू होतात फळे रंगाने हिरवी व मध्यम रंगाची असतात.  kakdi lagvad mahiti


पुसा संयोग - हेक्टर उत्पादन 25 ते 30 टन मिळते.

लवकर येणारी जात असून फळे फळे हिरवी रंगाची असतात.

याशिवाय पॉईंट सेट हिमांगी फुले शुभांगी यासारखी जाती लागवडीस योग्य आहेत. शेती माहिती


काकडी लागवड माहिती


उन्हाळ्यात काकडीची बाजारातील मागणी लक्षात घेता काकडीची लागवड उन्हाळ्यात जर केली तर चांगला नफा मिळवता येतो.

वेलवर्गीय पिकामध्ये काकडीला स्वतःचे महत्त्वपूर्ण स्थान आहे काकडी ही देशभरात तयार होते.

उन्हाळ्यात काकडीला बाजारात मोठी मागणी आहे.

हे अनासहा कोशिंबीर सलाध म्हणून कचे खले जाते.

हे उन्हापासून शीतलता प्रदान करते आणि आपल्या शरीरात पाण्याची कमतरता देखील पूर्ण करते.

 म्हणूनच तर उन्हाळ्यात याची सेवन करणे खूप चांगले फायदेशीर असल्याचे सांगली जाते.

kakdi lagvad mahiti

काकडी लागवडीसाठी हवामान आणि जमीन


उच तापमानात त्यची लागवड चांगली येते. आणि हा थंडी सहन करू शकत नाही.

म्हणून हे उन्हाळी हंगामात लागवड करणे चांगले.

काकडी हे उष्ण आणि कोरडी हवामानात वाढणारे पीक आहे.


पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी योग्य असते.



काकडी मधील पौष्टिक गुणधर्म


काकडी मधे 96 टके पाणी असते, जे उन्हाळ्यात चांगले असते.

काकडीचे शास्त्रीय नाव कुकू मिस स्टीव्ह आहे.

हावेली सारखा लटकणारा वनस्पती आहे या वनस्पतीचे आकार मोठे आहे.

पाने केसाळ व त्रिकोणी आकारात असून त्यची फुले पिवळ्या रंगाची असतात.

शेतकरी मित्रांनो काकडीचा उपयोग त्वचा मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्येवर सुद्धा उपचार करण्यासाठी आणि एक शारीरिक पदार्थ म्हणून केला जातो.

काकडी हा एम बी आणि जीवनसत्वे चा चांगला स्त्रोत आहे.


काकडी लागवडीसाठी पूर्व मशागत व लागवड


उन्हाळी हंगामासाठी 60 ते 75 सेमी अंतरावर साऱ्य पाडून घ्यव्यत.

सीतास उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी .

व एक वखारणी घ्यावी शेतात चांगली कुजलेले 30 ते 50 गाड्या शेणखत टाकावे .

नंतर वखरणी करावे उन्हाळी हंगामासाठी 60 ते 75 सेमी अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात . Kakadi lagvad mahiti

शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात कोकण विभागास काकडीची लागवड करावयाची असल्यास दर तीन मीटर अंतरावर 60 सेमी रुंदीचे 30 सेमी खोलीचे चर खोदून चराच्या दोन्ही बाजूंना 30 सेमी अंतरावर ओळी 30 × 30 × 30 सेमी अंतरावर आकाराचे खड्डे तयार करावेत व प्रत्येक खड्ड्यात दोन ते चार किलो शेणखत मिसळावे.


काकडी पिकाची काढणी व उत्पादन 


तोडणी दर 2 ते तीन  दिवसाच्या अंतरावर करावी.

फळे कोवळी असतानाच काढणी करावी म्हणजे बाजारात चांगला भाव मिळतो.

जाती व हंगामानुसार काकडीचे उत्पादन हेक्टरी 200 ते 300 क्विंटल पर्यंत मिळते.


काकडीला इतर  भाषांतील शब्द


• इंग्रजी : Cucumber

• कानडी : संत्रेकाई

• गुजराती : काकडी,काकरी, तनसली

• बंगाली : खीरा

• हिंदी : काकडी, खिर

• मराठी : काकडी,तरकाकडी, तवसे, वळुक


शेतकरी मित्रांनो आपण या लेखात काकडी लागवड माहिती आणि व्यवस्थापन बागितलोत धन्यवाद...