मिरची लागवड संपूर्ण माहिती-Mirchi lagvad mahiti

Mirchi lagavad mahiti 


Mirchi lagae mahiti: मिरची साठी आवश्यक हवामान कोणते, जमीन कशी पाहिजे, मिर्ची ची वान कोणकोणते, लागवड कशी करावी, कोणत्या हंगामात लागवड केली जाते, मशागत कशी करावी, खेता आणि पानी व्यवस्थापन, बियानी किती वापरावे, कीड़ा व्यवस्थापन, अंतर मशागत, इत्यादि संपूर्ण माहिती अपन या लेखात पाहू या. शेती माहिती


मिरची मध्ये नवीन सुधारित वान लागवड पद्धति नवीन आलेले तंत्रज्ञान  या मुळे उत्पादनात वाढ होत आहे. 

मिरची माध्ये अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात  आढळतात
बाजारात हिरव्य मिर्चीला वर्षभर मागणी असते. 

भारतीय मिरचीMirchi lagvad mahiti ला परदेशात दिखिल चांगली मागणी आहे, महाराष्ट्र राज्यात एकूण एक लाख क्षेत्रात  मिरचीचे पीके घेतले जाते. 

महाराष्ट्रातील मिरची क्षेत्रापैकी एकूण 68 टक्के क्षेत्र हे नांदेड, सोलापुर, धुले ,जलगांव, नागपुर, कोल्हापुर, चंद्रपुर, अमरावती उस्मानाबाद या जिल्यात आहे. 

मिरची सचा औषधि उपयोग सुध्दा केला जातो. स्वाद आणि तिखट पणामुळे मिर्ची महत्वाचे मसाला पदार्थ मानले जाते. 

मिरची का उपयोग बाराही महीने भाजीसाठी, मसाल्यासाठी, लोणचे इत्यादी मध्ये केला जातो. 

मिरची पिकासाठी लागणारे पोषक वातावरण

या पिकाची लागवड पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही त्रतुमध्ये करता येते. 

मिर्ची पिकाची वाढ उष्ण आणि दमट हवामानात चांगली होती आणि उत्पन्नात ही वाढ होते. Mirchi lagvad mahiti

मिरचीचे झाडाची आणि फळांची वाढ 25 ते 30 डिग्री सेल्सियस तापमान मध्य चांगली होती  पावसाळ्यात जास्त पाऊस असल्या कारणाने आणि ढगाळ वातावरणामुळे फुलांची गळ जस्त प्रमाणात होते. 
 
बियांची उगवण 18 ते 27 डिग्री सेल्सियस तापमानात चांगली येते. 

पाण्याचा उत्तम निचरा होनारी ते मध्यम भारी मिरची चे पिक चांगले येते. 

मिरची पीक लागवडीसाठी जमीन कशी असावी

पाण्याच्या योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत मिरची चे पीक घेऊ नये.

पाण्याच्या उत्तम रीत्य निचरा होणाऱ्या ते मध्यम भारी जमिनीत मिरचीचे पीक चांगले येते.(Mirchi lagvad mahiti)

हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खाते वापरल्यास मिरची चे पीक चांगले येते.

पावसाळ्यात तसेच बागायती मिरची साठी मद्यम काळी आणि पाण्याच्या उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी .

उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीतही मिरची ची लागवड करता येते.

चुनखडी असलेली जमिनीतही मिरचीचे पीक चांगले येते.

मिरची पिकांची सुधारित वणे

1) मुसळवडी

2) पुसा ज्वाला 

3) पंत सी एक 

4) संकेश्वरी 32

5) पुसा सदाबहार

मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी 

खरीप पिकाची लगवड जून, जुलै महिन्यात आणि उन्हाळी पीकांची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करावी.

दर हेक्टरी प्रमाण

शेतकरी मित्रांनो दर हेक्टरी एक ते दीड किलो मिरची चे बियाणे वापरावे.

पूर्व मशागत

एप्रिल मे महिन्यात जमीन चांगली नांगरुन वाखरून तयार करावी आणि हेक्टरी 9 ते 10 टन कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळावे 


हिरवी मिरची लागवड कशी करावी

जिरायती पिकांसाठी सपाट वाफान वर रोपे तयार करता.

तर बागायती पिकांसाठी गादी वाफ्यावर रोपे तयार केली जाते.

प्रत्येक गादी वाफ्यावर 30 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि सोबतच अर्धा किलो सुफला मिसळावे.

गादी वाफे तयार करण्यासाठी जमीन नागरून आणि कुळऊन भूसबुशित करावी.

जमीन दर हेक्टरी 20ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.

नंतर 25 फूट लांब 4 फूट रुंद 10सेमी आकाराचे वाफे तयार करावे.

बी पेरण्यासाठी 8 ते 10 सेमी अंतरावर वाफ्याच्या रुंदीला बरोबर ओळी तयार करून त्यामध्ये 10 टके फोरेट दाणेदार 15 ग्रॅम दर वाफ्या ला टाकून मती झाकून द्यावी.

बी पेरल्यानंतर 30 ते 40 रोपे लागवडीस तयार होतात.

बियांची उगवण होई पर्यंत वाफेना दररोज झारीने पाणी द्यावे.

कोरडवाहू मिरचीची लागवड 45 बाय 45 अंतरावर करावी.

उंच आणि पसरट वाढणारी जातीची लागवड 60 बाय 60 सेमी अंतरावर करावी आणि बुटक्य जातीची लागवड 60 बाय 45 सेमी अंतरावर करावी.

रोपांची सरी वरंबा पद्धतीवर लागवड करावी.

रोपे गादीवाफे तून कडल्य नंतर लागवडी पूर्वी रोपांची शेंडी 10 लिटर पाण्यात 15 मिली मोनोक्रोफोस 36 टके प्रवाही अधिक 25 ग्रॅम डायथेनंम 45 अधिक 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 80 मिसळलेली गांधकात मिसळून लावावेत.

अशा प्रकारे करा मल्चिंग पद्धतीने लागवड

रोपांची लागवड साडे साथ ते आठा हजार रुपये एकरी या हिशोबाने मिरची चे लागत असतात.

दीड ते सवा फुटाच्य अंतराने नागमोडी पद्धतीने मलचींग छिद्रे पाडून लागवड करणे आवश्यक असते.

तुम्ही अगोदर बेसल डोस टाकायचा आहे,त्यानंतर मालचींग करायची आहे.

शेतकरी मित्रांनो श्यकायतो नर्सरीमध्यल निरोगी रोपांची लागवड करायची आहे.

आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला सावा ते दीड फुटावर मलचींगला छिद्र पाडून लागवड करायची आहे.

निरोगी रोपांची लागवड करायची आहे कारण जेणेकरून निरोगी आणि चांगले नर्सरितून रोपे घेतल्याने आपला वेळही वाचतो व आपल्याला पोषक रोपे मिळतात.Mirchi lagvad mahiti

रोपांची निगराणी करताना फवारणी बाकीच्या गोष्टीत आपला वेळ जात नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो रोपांची लागवड नर्सरीतून जर केली तर जास्तीचा फायदा होतो.

मिरची पिकामधील अंतर मशागत

खरीप मिरची ला लागवडी नंतर 2 ते 3 आठवड्यानी  रोपांना मातीची चांगली भर द्यावी.

मिरच्याच्य रोपांच्या लागवडी नंतर पहिली खुरपणी 20 ते 25 दिवसांनी करावी.

त्यानंतर तणांच्या तीव्रता नुसार खुरपणी करून शेतातील गवत काढावे.

मिरची पिकांच्य बाबतीत रोपांची लागवडी नंतर दोन 
महिण्यनी हलकी खादनी करून सरी फिडव्यत आणि सरीच्य दोन्ही बाजूंनी मातीची भर द्यावी.

खाते आणि पाणी व्यवस्थापन 

मिरची बागायती पिकाला जमिनी नुसार पाणी द्यवे.

प्रमाना पेक्षा कमी किवा जास्त पाणी देऊ नये.

खाते देल्यवर मिरची पिकाची वाढ चांगली व जोमदार होते.

मिरचीच्य कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टर 50 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि ओलिताची मिरची पिकासाठी 100 किलो नत्र आणि 50 किलो पालाश द्यवें.

झाडे फुलावर आणि फळावर असताना त्याला पाण्याच्या ताण द्यावा.

हिवाळ्यात 10 ते 15 दिवसाची अंतराने तर उन्हाळ्यात सहा ते आठ दिवसाच्या अंतराने मिरची पिकाला पाणी द्यवे.

शेतकरी मित्रांनो आम्ही या लेखा ने मिरची लागवड मिरची पिकाची लावावडीची आवश्यक ते माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद...